इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी [IITM] पुणे येथे विविध पदांच्या ०४ जागा

Date : 15 November, 2019 | MahaNMK.com

icon

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी [Indian Institute of Tropical Meteorology, Pune] पुणे येथे विविध पदांच्या ०४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक २२ नोव्हेंबर २०१९ रोजी सकाळी ०८:३० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

प्रकल्प सहाय्यक (Project Assistant) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) संबंधित शाखेतील बी.एस्सी. पदवी ०२) अभियांत्रिकी व तंत्रज्ञान मधील ०३ वर्षाचा डिप्लोमा ०३) मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेकडून वातावरणीय विज्ञान/ इलेक्ट्रॉनिक्स/ भौतिकशास्त्र/ पर्यावरण विज्ञान विषयातील एम.एस्सी. पदवी. 

प्रकल्प सहयोगी (Project Associate) : ०३ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेतुन वातावरणीय विज्ञान/ पर्यावरण विज्ञान/ पर्यावरण अभियांत्रिकी मध्ये एम.एस्सी. पदवी ०२) कोणत्याही विषयातील एम.टेक. पदवी. ०३) NET/ GATE/ JAM/ JEST पात्रता

वयाची अट : २२ नोव्हेंबर २०१९ रोजी ३५ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट, PWD - १० वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : २०,०००/- रुपये ते ३१,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : Indian Institute of Tropical Meteorology (IITM), Dr. Home Bhabha Road, Pune - 411008

Official Site : www.tropmet.res.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.