इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी [IITM] पुणे येथे विविध पदांच्या ०३ जागा

Date : 17 December, 2019 | MahaNMK.com

icon

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी [Indian Institute of Tropical Meteorology, Pune] पुणे येथे विविध पदांच्या ०३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०५ जानेवारी २०२० रोजी सायंकाळी ०५:०० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

प्रकल्प वैज्ञानिक सी (Project Scientist C) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्था कडून पर्यावरण विज्ञान / वातावरणीय विज्ञान / भौतिकशास्त्र / भू-भौतिकशास्त्र (हवामानशास्त्र) मध्ये पदव्युत्तर पदवी किमान ६०% गुणांसह. किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्था कडून अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञान विषयात बॅचलर डिग्री किमान ६०% गुणांसह. ०२) किमान ०३ वर्षे अनुभव.

वयाची अट : ४० वर्षापर्यंत 

प्रकल्प वैज्ञानिक बी (Project Scientist B) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्था मधून पर्यावरण विज्ञान / वातावरणातील विज्ञान / भौतिकशास्त्र (हवामानशास्त्र) / भू-भौतिकी / जलविज्ञान / कृषी मध्ये पदव्युत्तर पदवी किमान ६०% गुणांसह. किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्था कडून अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञान विषयात बॅचलर डिग्री किमान ६०% गुणांसह

वयाची अट : ३५ वर्षापर्यंत 

प्रकल्प सहयोगी II (Project Associate II) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्था मधून वातावरणीय विज्ञान / भौतिकशास्त्र / इलेक्ट्रॉनिक्स मध्ये पदव्युत्तर पदवी. किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्था कडून अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञान विषयात बॅचलर डिग्री. ०२) किमान ०२ वर्षे अनुभव.

वयाची अट : ३५ वर्षापर्यंत 

सूचना - वयाची अट : [SC/ST/OBC /PWD - शासकीय नियमानुसार सूट]

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : ३५,०००/- रुपये ते ६७,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

Official Site : www.tropmet.res.in

 

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.