इंदापुर नगरपरिषद पुणे येथे शहरस्तरीय तांत्रिक कक्षातील तज्ज्ञ पदांची ०१ जागा

Updated On : 10 August, 2018 | MahaNMK.com



इंदापुर नगरपरिषद पुणे [Indapur Municipal CouncilPune] येथे प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत शहरस्तरीय तांत्रिक कक्षातील तज्ज्ञ पदांची ०१ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ३० ऑगस्ट २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत शहरस्तरीय तांत्रिक कक्षातील तज्ज्ञ

शैक्षणिक पात्रता : १) सिव्हिल इंजिनिअर (बी.ई./ बी.टेक./ एम.ई. / एम.टेक) मान्यता प्राप्त विद्यापीठाची प्रथम श्रेणीतील उत्तीर्ण पदवीधारक ०२) शासकीय क्षेत्रातील संबंधित स्थापत्य कामाचा ०१ वर्षापेक्षा जास्त अनुभव   

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ३५,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : इंदापुर, पुणे

अर्ज पाठविण्याचा पत्ता : इंदापुर नगरपरिषद कार्यालय पुणे .

E-Mail ID : [email protected]

Official Site : www.pune.gov.in

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 30 August, 2018

Share
Share This
PDF
Download PDF
Official Website
Official Site

Note: नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :