icon

इंडबँक [Indbank] चेन्नई येथे विविध पदांच्या ०८ जागा [मुदतवाढ]

Updated On : 17 January, 2020 | MahaNMK.comइंडबँक [Indbank Merchant Banking Services Limited] मर्चंट बँकिंग सर्व्हिसेस लिमिटेड चेन्नई येथे विविध पदांच्या ०८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २७ जानेवारी २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

मर्चंट बँकर (Merchant Banker) : ०२ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) कोणतीही पदवी किंवा वित्त मध्ये एमबीए. ०२) ०४ वर्षे अनुभव.

वयाची अट : २१ वर्षे ते ३५ वर्षे 

विक्रेता (Dealer) : ०२ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) एनआयएसएम / एनसीएफएम पात्रतेसह पदवीधर. ०२) ०१ वर्षे अनुभव.

वयाची अट : २१ वर्षे ते ३० वर्षे 

बॅक ऑफिस स्टाफ (Back Office Staff) : ०४ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) पदवीधर (एनआयएसएम / एनसीएफएम पात्रता प्राधान्य). ०२) ०१ वर्षे अनुभव.

वयाची अट : २१ वर्षे ते ३० वर्षे 

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : १,८०,०००/- रुपये ते १०,००,०००/- रुपये [प्रति वर्षे]

नोकरी ठिकाण : चेन्नई (तमिल नाडु)

जाहिरात (Notification) : पाहा

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Indbank Merchant Banking Services Limited,1st Floor, Khivraj Complex-I, No.480, Anna Salai, Nandanam, Chennai 600035.

Official Site : www.indbankonline.com

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 27 January, 2020

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :