इंडबॅंक [INDBANK] मध्ये विविध पदांच्या ३९ जागा

Date : 8 December, 2017 | MahaNMK.com

इंडबॅंक [Indbank Merchant Banking Services Limited] मध्ये विविध पदांच्या ३९ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ई-मेल करण्याचा अंतिम दिनांक १६ डिसेंबर २०१७ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.    

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

मर्चंट बँकर आणि कॉर्पोरेट एडवाइजरी: ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) MBA (Finance) व NISM – मर्चंट बँकिंग सर्टीफिकेशन  ०२) ०४ वर्षे अनुभव

वयाची अट : ०१ जुलै २०१७ रोजी २५ वर्षे ते ४० वर्षे

इक्विटी रिसर्च एनालिस्ट: ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) MBA (Finance) व NISM – रिसर्च एनालिस्ट सर्टीफिकेशन  ०२) ०४ वर्षे अनुभव

वयाची अट : ०१ जुलै २०१७ रोजी २५ वर्षे ते ४० वर्षे

सेक्रेटरिअल ऑफिसर -ट्रेनी (बॅक ऑफिस स्टाफ): ०४ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) पदवीधर  ०२) ०१ वर्ष अनुभव

वयाची अट : ०१ जुलै २०१७ रोजी २५ वर्षे ते ४० वर्षे

डीलर (स्टॉक ब्रोकिंग): ३२ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) पदवीधरसह NISM / NCFM  ०२) ०१ वर्ष अनुभव

वयाची अट : ०१ जुलै २०१७ रोजी २५ वर्षे ते ४० वर्षे

नोकरी ठिकाण: मुंबई, पुणे, ओडिशा, चेन्नई, मदुराई, कांचीपुरम, सालेम, विजयवाडा, हैदराबाद आणि त्रिवेंद्रम.

E-Mail ID : [email protected]

अर्ज (Application Form) : येथे क्लिक करा

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.