icon

भारतीय वायुसेना [Indian Air Force] मध्ये हवाई दल सामान्य प्रवेश परीक्षा मार्फत २४९ जागा

Updated On : 23 November, 2019 | MahaNMK.comभारतीय वायुसेना [Indian Air Force] मध्ये हवाई दल सामान्य प्रवेश परीक्षा मार्फत २४९ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ३० डिसेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

हवाई दल सामान्य प्रवेश परीक्षा - एएफसीएटी (Air force Common Admission Test) : २४९ जागा

एएफसीएटी एन्ट्री (AFCAT Entry)

  • फ्लाइंग ब्रांच (Flying Branch Officer)

शैक्षणिक पात्रता : ६०% गुणांसह  फिजिक्स व गणित विषयांसह १२ वी उत्तीर्ण/ कोणत्याही शाखेतील पदवी / बीई / बी.टेक.

  • ग्राउंड ड्युटी ब्रांच (Ground Duty Branch - Technical)

  • ग्राउंड ड्युटी ब्रांच (Ground Duty Branch - Non-Technical)

शैक्षणिक पात्रता : ६०% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी /बी.कॉम. / ५० % गुणांसह एमबीए / एमसीए / एमए / एम.एस्सी. 

एनसीसी स्पेशिअल एन्ट्री (NCC Special Entry)

  • फ्लाइंग ब्रांच (Flying Branch)

​​​​​​​शैक्षणिक पात्रता : ​​​​​​​एनसीसी एअर विंग सिनिअर डिव्हिजन C प्रमाणपत्र.

सूचना - वयाची अट : फ्लायिंग ब्रांच - ०१ जानेवारी २०२१ रोजी २० वर्षे ते २४ वर्षे

ग्राउंड ड्युटी ब्रांच - ०१ जानेवारी २०२१ रोजी २० वर्षे ते २४ वर्षे

शुल्क : २५०/- रुपये [NCC स्पेशल एंट्री - शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : ५६,१००/- रुपये ते १,१०,७००/- रुपये

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत 

Official Site : www.afcat.cdac.in

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 30 December, 2019

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :