भारतीय सैन्य [Indian Army] दलात 'शॉर्ट सर्विस कमिशन' पदांच्या ३४ जागा

Date : 7 May, 2018 | MahaNMK.com

भारतीय सैन्य [Indian Army] दलात 'शॉर्ट सर्विस कमिशन' पदांच्या ३४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ३१ मे २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

शॉर्ट सर्विस कमिशन (आर्मी डेंटल कॉर्प्स)

शैक्षणिक पात्रता : ५५ % गुणांसह BDS/MDS 

शारीरिक पात्रता : 

  उंची वजन
पुरुष १५७.५ सेमी  १५२ सेमी 
महिला ४९.५ किलोग्रॅम ४२ किलोग्रॅम

वयाची अट : ३१ डिसेंबर २०१८ रोजी ४५ वर्षांपर्यंत.

शुल्क : २००/- रुपये

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज पाठविण्याचा पत्ता : डायरेक्टर जनरल आर्म्ड फोर्स मेडिकल सर्व्हिसेस (डीजीएएफएमएस / दंत -2), कक्ष क्रमांक 25, एल ब्लॉक, संरक्षण मंत्रालय, नवी दिल्ली - ११०००१.

अर्ज (Application Form) : येथे क्लिक करा

Official Site : www.joinindianarmy.nic.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.