जाहिराती / Recruitment News

भारतीय सैन्य [Indian Army] दलात 'टेक्निकल एंट्री स्कीम कोर्स' पदांच्या ९० जागा

Updated On : 17 May, 2018 | MahaNMK.com

Share : हि माहिती मित्रांना कळवायला विसरू नका

भारतीय सैन्य [Indian Army] दलात 'टेक्निकल एंट्री स्कीम कोर्स' पदांच्या ९० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १४ जून २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.


जाहिरात डाऊनलोड करा | ऑनलाईन अर्ज करा

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

१० + २ टेक्निकल एंट्री स्कीम कोर्स (TES-40)

शैक्षणिक पात्रता : ७० % गुणांसह १२ वी उत्तीर्ण  (फिजिक्स,केमिस्ट्री & गणित)

वयाची अट : जन्म ०१ जुलै 1१९९९ ते ०१ जुलै २००२ च्या दरम्यान.

शुल्क : शुल्क नाही

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

Official Site : www.joinindianarmy.nic.in

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 14 June, 2018

Share
Share This
PDF
Download PDF
Official Website
Official Site

टिप्पणी करा (Comment Below)


नवीन जाहिराती :