भारतीय सैन्य [Indian Army] दलात ५५ व्या SCC पुरुष आणि २६ व्या SCCW महिला टेक कोर्स पदांच्या १९१ जागा

Date : 24 January, 2020 | MahaNMK.com

icon

भारतीय सैन्य [Indian Army] दलात ५५ व्या SCC पुरुष आणि २६ व्या SCCW महिला टेक कोर्स ऑक्टोबर २०२०​​​​​​ पदांच्या १९१  जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २२ फेब्रुवारी २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

५५ व्या SCC पुरुष आणि २६ व्या SCCW महिला टेक कोर्स ऑक्टोबर २०२०

एस.एस.सी.-टी-५५ आणि एस.एस.सी.डब्ल्यू.-टी -२६ (SSC-T-55 and SSCW-T-26)  : १८९ जागा

शैक्षणिक पात्रता : संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी.

वयाची अट : जन्म ०२ ऑक्टोबर १९९३ ते ०१ ऑक्टोबर २००० दरम्यान.

केवळ संरक्षण कर्मचार्‍यांच्या विधवा (Widows of Defence Personnel only) : ०२ जागा

  • एस.एस.सी.डब्ल्यू.-नॉन टेक-नॉन यूपीएससी. (SSCW-Non Tech-Non UPSC) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी.

  • एस.एस.सी.डब्ल्यू.-टेक (SSCW-Tech) : ०१ जागा  

शैक्षणिक पात्रता : बी.ई/ बी.टेक. पदवी 

वयाची अट : ०१ ऑक्टोबर २०२० रोजी ३५ वर्षांपर्यंत.

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : १५,५००/- रुपये ते ५६,१००/- रुपये

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

Official Site : www.joinindianarmy.nic.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.