भारतीय सैन्य [Indian Army] दलात 'टेक्निकल एंट्री स्कीम कोर्स' पदांच्या ९० जागा

Date : 16 October, 2019 | MahaNMK.com

icon

भारतीय सैन्य [Indian Army] दलात १०+२ टेक्निकल एंट्री स्कीम कोर्स-४३ जुलै २०२० पदांच्या ९० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १३ नोव्हेंबर २०१९ रोजी दुपारी १२:०० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

१०+२ टेक्निकल एंट्री स्कीम कोर्स ४३- जुलै २०२० : ९० जागा 

शैक्षणिक पात्रता : ७०% गुणांसह १२ वी परीक्षा उत्तीर्ण  (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित)

वयाची अट : जन्म ०२ जानेवारी २००१ ते ०१ जानेवारी २००४ च्या दरम्यान.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ५६,१००/- रुपये ते २,५०,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत 

Official Site : www.indianarmy.nic.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.