icon

भारतीय सैन्य [Indian Army] १३१वा टेक्निकल पदवीधर कोर्स जुलै २०२० - ४० जागा

Updated On : 16 October, 2019 | MahaNMK.com



भारतीय सैन्य [Indian Army] १३१वा टेक्निकल पदवीधर कोर्स जुलै ४० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १४ नोव्हेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

१३१वा टेक्निकल पदवीधर कोर्स जुलै २०२० (131st Technical Graduate Course July 2020)

  • सिव्हिल : ०८ जागा 

  • आर्किटेक्चर : ०१ जागा 

  • मेकॅनिकल : ०४ जागा 

  • इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स : ०५ जागा 

  • कॉम्पुटर Sc & इंजिनिअरिंग/कॉम्पुटर टेक्नोलॉजी/Info Tech/M.Sc कॉम्पुटर Sc : ११ जागा 

  • इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकॉम / टेलिकम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन / सॅटेलाईट कम्युनिकेशन : ०८ जागा 

  • इलेक्ट्रॉनिक्स : ०१ जागा 

  • इलेक्ट्रॉनिक्स व इंस्ट्रुमेंटेशन / इंस्ट्रुमेंटेशन : ०१ जागा 

  • एरोनॉटिकल/ बॅलिस्टिक / एव्हिओनिक्स : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी किंवा इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षातील उमेदवार.

वयाची अट : ०१ जुलै २०२० रोजी २० वर्षे ते २७ वर्षे (जन्म ०२ जुलै १९९३ ते ०१ जुलै २००० दरम्यान)

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : ५६,१००/- रुपये ते २,५०,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत 

Official Site : www.joinindianarmy.nic.in

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 14 November, 2019

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :