icon

इंडियन बँक [Indian Bank] मध्ये विविध पदांच्या १३८ जागा

Updated On : 23 January, 2020 | MahaNMK.comइंडियन बँक [Indian Bank] मध्ये विविध पदांच्या १३८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १० फेब्रुवारी २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

सहाय्यक व्यवस्थापक-क्रेडिट (Assistant Manager Credit) : ८५ जागा

शैक्षणिक पात्रता : भारत सरकार/ सरकारी नियामक संस्थांनी मान्यता दिलेल्या विद्यापीठ/ संस्था/ मंडळाकडून व्यवसाय/ व्यवस्थापन/ वित्त/ बँकिंग/ यांमधील कोणत्याही शाखेतील पदवी किंवा पदव्यूत्तर पदवी  

वयाची अट : २० वर्षे ते ३० वर्षे 

व्यवस्थापक-क्रेडिट (Manager Credit) : १५ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) भारत सरकार/ सरकारी नियामक संस्थांनी मान्यता दिलेल्या विद्यापीठ/ संस्था/ मंडळाकडून व्यवसाय/ व्यवस्थापन/ वित्त/ बँकिंग/ यांमधील कोणत्याही शाखेतील पदवी किंवा पदव्यूत्तर पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०१ वर्षाचा अनुभव.  

वयाची अट : २५ वर्षे ते ३५ वर्षे 

व्यवस्थापक-सुरक्षा (Manager Security) : १५ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) भारत सरकार मान्यताप्राप्त कोणत्याही विद्यापीठातुन कोणत्याही शाखेतील पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०५ वर्षाचा अनुभव.

वयाची अट : २५ वर्षे ते ३५ वर्षे 

व्यवस्थापक (Manager Forex) : १० जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) भारत सरकार/ सरकारी नियामक संस्थांनी मान्यता दिलेल्या विद्यापीठ/ संस्था/ मंडळाकडून व्यवसाय/ व्यवस्थापन/ वित्त/ बँकिंग/ यांमधील कोणत्याही शाखेतील पदवी किंवा पदव्यूत्तर पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०३ वर्षाचा अनुभव.  

वयाची अट : २५ वर्षे ते ३५ वर्षे 

कायदेशीर व्यवस्थापक (Manager Legal) : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) कायदा विषयातील (एल.एल.बी.) बॅचलर पदवी आणि बार कौन्सिलमध्ये वकिल म्हणून नोंदणी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०३ वर्षाचा अनुभव.   

वयाची अट : २५ वर्षे ते ३५ वर्षे 

व्यवस्थापक-विक्रेता (Manager Dealer) : ०५ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) भारत सरकार/ सरकारी नियामक संस्थांनी मान्यता दिलेल्या विद्यापीठ/ संस्था/ मंडळाकडून व्यवसाय/ व्यवस्थापन/ वित्त/ बँकिंग/ यांमधील कोणत्याही शाखेतील पदवी किंवा पदव्यूत्तर पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०३ वर्षाचा अनुभव.

वयाची अट : २५ वर्षे ते ३५ वर्षे 

व्यवस्थापक-जोखीम व्यवस्थापन (Manager Risk Management) : ०५ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) भारत सरकार/ सरकारी नियामक संस्थांनी मान्यता दिलेल्या विद्यापीठ/ संस्था/ मंडळाकडून व्यवसाय/ व्यवस्थापन/ वित्त/ बँकिंग/ सांख्यिकी/ अर्थशास्त्र यांमधील कोणत्याही शाखेतील पदवी किंवा पदव्यूत्तर पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०१ वर्षाचा अनुभव.

वयाची अट : २५ वर्षे ते ३५ वर्षे 

वरिष्ठ व्यवस्थापक-जोखीम व्यवस्थापन (Senior Manager Risk Management) : ०१ जागा    

शैक्षणिक पात्रता : ०१) भारत सरकार/ सरकारी नियामक संस्थांनी मान्यता दिलेल्या विद्यापीठ/ संस्था/ मंडळाकडून कोणत्याही शाखेतील पदवी किंवा पदव्यूत्तर पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०३ वर्षाचा अनुभव.

वयाची अट : २७ वर्षे ते ३७ वर्षे 

सूचना वयाची अट : ०१ जुलै २०१९ रोजी [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट, PWD - १० वर्षे सूट]

शुल्क : ६००/- रुपये [SC/ST/PWBD : १००/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : २३,७००/- रुपये ते ५१,४९०/- रुपये

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

परीक्षा दिनांक : ०८ मार्च २०२० रोजी 

Official Site : www.indianbank.in

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 10 February, 2020

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

महत्वाच्या लिंक्स (www.MahaNMK.com)
सर्व जाहिराती परीक्षा निकाल प्रवेशपत्र
सर्व सराव प्रश्नपत्रिका MPSC चालू घडामोडी मेगा भरती
दिनविशेष वय गणकयंत्र मराठी बातम्या
शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती जिल्ह्यानुसार जाहिराती व्यवसायानुसार जाहिराती
व्हाट्सअप नोंदणी (मोफत) व्हिडियो चालू घडामोडी मासिक (मोफत नोंदणी)

नवीन जाहिराती :