इंडियन बँक [Indian Bank] 'सिक्युरिटी गार्ड सह शिपाई' पदांच्या ६४ जागा

Date : 6 December, 2017 | MahaNMK.com

इंडियन बँक [Indian Bank] 'सिक्युरिटी गार्ड सह शिपाई' पदांच्या ६४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ३० डिसेंबर २०१७ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

सिक्युरिटी गार्ड सह शिपाई [Security Guard cum Peon]

शैक्षणिक पात्रता : भारतीय लष्कर / नौदल / वायू दलाकडून भूतपूर्व सैनिक असणे आवश्यक/ १० वी उतींर्ण किंवा त्याच्या समतुल्य पास

वयाची अट : १८ वर्षे ते २६ वर्षे

वेतनमान (Pay Scale) : ९५६०/- रुपये ते ३१८५४/- रुपये

अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Chief Manager, HRM Department of the respective Zonal Offices.

अर्ज (Application Form) : येथे क्लिक करा

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.