जाहिराती / Recruitment News

भारतीय तटरक्षक दलात [ICG] विविध पदांच्या १५ जागा

Updated On : 15 June, 2017 | MahaNMK.com

Share : हि माहिती मित्रांना कळवायला विसरू नका

भारतीय तटरक्षक दलात [Indian Coast Guard] विविध पदांच्या १५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १२ जुलै २०१७ आहे. कृपया अर्ज पाठविण्याचा पत्ता जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

स्टोअर कीपर - ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) पदवीधर  ०२) ०३ वर्षे अनुभव

असिस्टेंट स्टोअर कीपर - ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण  ०२) ०१ वर्ष अनुभव

मोटर ट्रांसपोर्ट ड्राइवर - ०४ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) १० उत्तीर्ण  ०२) हलके व अवजड वाहनचालक परवाना  ०३) ०२ वर्षे अनुभव

लस्कर [Lascar] - ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) १० उत्तीर्ण  ०२) ०३ वर्षे अनुभव

वयाची अट : १८ ते ३० वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

मल्टी टास्किंग स्टाफ-MTS (Gestetner Operator) - ०१ जागा

मल्टी टास्किंग स्टाफ-MTS(Daftry) - ०१ जागा

मल्टी टास्किंग स्टाफ-MTS (शिपाई) - ०३ जागा

मल्टी टास्किंग स्टाफ-MTS (MT Cleaner) - ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : उर्वरित पदांसाठी ०१) १० वी उत्तीर्ण  ०२) ०२ वर्षे अनुभव

वयाची अट : १८ ते २७ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 12 July, 2017

Share
Share This
PDF
Download PDF
Official Website
Official Site

टिप्पणी करा (Comment Below)नवीन जाहिराती :