icon

भारतीय तटरक्षक रक्षक [Indian Coast Guard] मध्ये यांत्रिक पदांच्या ३७ जागा

Updated On : 16 March, 2020 | MahaNMK.com



भारतीय तटरक्षक रक्षक [Indian Coast Guard] मध्ये यांत्रिक पदांच्या ३७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २२ मार्च २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

यांत्रिक (Mechanical 02/2020 Batch) : ३७ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) मॅट्रिक किंवा समकक्ष. ०२) इलेक्ट्रिकल / मेकॅनिकल / इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन (रेडिओ / पॉवर) अभियांत्रिकी पदविका किमान ६०% गुणांसह.

वयाची अट : १८ वर्षे ते २२ वर्षे (जन्म ०१  ऑगस्ट १९९८ ते ३१ जुलै २००२ च्या दरम्यान झालेला असावा) [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शारीरिक पात्रता :

उंची किमान १५७ सेमी
छाती फुगवून ५ सेमी जास्त.

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : २९,२००/- रुपये ते ४७,६००/- रुपये + ग्रेड पे

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

प्रवेशपत्र दिनांक : ०९ ते १६ एप्रिल २०२० रोजी 

परीक्षा दिनांक : एप्रिल २०२० रोजी 

Official Site : www.indiancoastguard.gov.in

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 22 March, 2020

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

महत्वाच्या लिंक्स (www.MahaNMK.com)
सर्व जाहिराती परीक्षा निकाल प्रवेशपत्र
सर्व सराव प्रश्नपत्रिका MPSC चालू घडामोडी मेगा भरती
दिनविशेष वय गणकयंत्र मराठी बातम्या
शैक्षणिक पात्रतेनुसार जाहिराती जिल्ह्यानुसार जाहिराती व्यवसायानुसार जाहिराती
व्हाट्सअप नोंदणी (मोफत) व्हिडियो चालू घडामोडी मासिक (मोफत नोंदणी)

नवीन जाहिराती :