भारतीय नौसेना [Indian Navy] मुंबई येथे विविध पदांच्या १८६ जागा

Date : 24 November, 2017 | MahaNMK.com

भारतीय नौसेना [Indian Navy] मुंबई येथे विविध पदांच्या १८६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून  अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०५ जानेवारी २०१७ आहे.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

कर्मचारी नर्स (Staff Nurse) : ०१ जागा

टेलिफोन ऑपरेटर (Telephone Operator) : १६ जागा 

स्विमिंग इन्स्ट्रक्टर (Swimming Instructor) : ०१ जागा

फायरमॅन (Fireman) : २६ जागा

टायरामन (Tyreman) : ०२ जागा

कीट कंट्रोल वर्कर (Pest Control Worker) : ०८ जागा

सफाईवाला (MTS Ministerial) : ६६ जागा

शिपाई (MTS Ministerial) : ३८ जागा

चौकीदार (MTS Ministerial) : ११ जागा

फायर इंजिन चालक (Fire Engine Driver) : ०३ जागा

कुक (Cook) : १४ जागा

शैक्षणिक पात्रता : १० वी उतीर्ण

वयाची अट : ५६ वर्षापर्यंत

अर्ज पाठविण्याचा पत्ता : फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ (सीसीपीओ साठी), मुख्यालय, वेस्टर्न नेवल कमांड, बॅलाद पिअर, टाइगर गले, नेवल डॉकयार्ड, मुंबई-४००००१.

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.