भारतीय नौदल [Indian Navy] मध्ये 'नाविक' पदांच्या जागा

Date : 23 May, 2018 | MahaNMK.com

भारतीय नौदल [Indian Navy] मध्ये 'नाविक' पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १५ जून २०१८ आहे. अर्ज भरावयास दिनांक ०२ जून २०१८ रोजी पासून सुरुवात आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

नाविक  [AA Feb 2019 Batch]

शैक्षणिक पात्रता : ६० % गुणांसह 12वी उत्तीर्ण (Maths & Physics तसेच यापैकी किमान एक विषय - Chemistry/ Biology/ Computer Science)

वयाची अट : जन्म ०१ फेब्रुवारी १९९९  ते ३१ जानेवारी २००२ दरम्यान.

शुल्क : १०६/- रुपये [SC/ST/माजी सैनिक - शुल्क नाही]

जाहिरात (Notification) : पाहा 

नाविक [SSR Feb 2019 Batch]

शैक्षणिक पात्रता : १२ वी उत्तीर्ण (Maths & Physics तसेच यापैकी किमान एक विषय: – Chemistry/ Biology/ Computer Science)

वयाची अट : जन्म ०१ फेब्रुवारी १९९८ ते ३१ जानेवारी २००२ दरम्यान.

शुल्क : ६०/- रुपये

जाहिरात (Notification) : पाहा 

उंची : किमान १५७ सेमी.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत 

Official Site : www.joinindiannavy.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.