भारतीय नौदलात [Indian Navy Sailor] ‘स्पोर्टस कोटा सेलर' पदांच्या जागा

Date : 25 June, 2018 | MahaNMK.com

भारतीय नौदलात [Indian Navy Sailor] ‘स्पोर्टस कोटा सेलर' पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०९ जुलै २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

सेलर (Sailors)

डायरेक्ट ऍन्ट्री पेटी ऑफिसर (Direct Entry Petty Officer)

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील १२ वी उत्तीर्ण

वयाची अट : जन्म ०१ ऑगस्ट १९९६ ते ३१ जुलै २००१ दरम्यान झालेला असावा.

सिनिअर सेकेंडरी रिक्रूटमेंट (Senior Secondary Recruitment)

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील १२ वी उत्तीर्ण

वयाची अट : जन्म ०१ ऑगस्ट १९९७ ते ३१ जुलै २००१ दरम्यान झालेला असावा.

मॅट्रीक रिक्रूट्स (Matric Recruits)

शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण

वयाची अट : जन्म ०१ ऑक्टोबर १९९७ ते ३० सप्टेंबर २००१ दरम्यान झालेला असावा.

उंची : किमान १५७ सेमी 

क्रीडा प्रकार : उत्कृष्ट खेळाडूं ज्यांनी पुढीलपैकी सहभाग घेतला आहे,  आंतरराष्ट्रीय / कनिष्ठ किंवा वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धा / वरिष्ठ राज्य ऍथलेटिक्समध्ये अखिल भारतीय आंतर विद्यापीठ चॅम्पियनशिप, जलतरण, बास्केट-बॉल, बॉक्सिंग, क्रिकेट, फुटबॉल, जिम्नॅस्टिक्स, हँडबॉल, हॉकी, कबड्डी, वॉलीबॉल, वेटलिफ्टिंग, रेसलिंग, स्क्वॅश, बेस्ट फिजिक, फेन्सिंग , गोल्फ, टेनिस, कयाकिंग आणि कॅनॉईंग, रोईंग, नेमबाजी, समुद्रपर्यटन आणि विंड सर्फिंग आणि घोडेस्वार (हॉर्स पोलो).

वेतनमान (Pay Scale) : १४,६००/- रुपये ते ४३,१००/- रुपये

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत 

अर्ज पाठविण्याचा पत्ता : सचिव, भारतीय नौदलाच्या क्रीडा नियंत्रण मंडळ, ७ वा मजला, चाणक्य भवन, एकात्मिक मुख्यालय, एमओडी (नौदल), नवी दिल्ली - ११००२१.

Official Site : www.joinindiannavy.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.