भारतीय नौदल [Indian Navy] मध्ये 'SSC ऑफिसर' पदांच्या ३७ जागा

Date : 12 September, 2018 | MahaNMK.com

भारतीय नौदल [Indian Navy] मध्ये 'SSC ऑफिसर' पदांच्या ३७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०५ ऑक्टोबर २०१८ आहे. ऑनलाइन अर्ज भारावयास दिनांक १५ सप्टेंबर २०१८ रोजी पासून सुरुवात आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

SSC ऑफिसर 

लॉजिस्टिक्स : २० जागा

शैक्षणिक पात्रता : ६०% गुणांसह BE/ B.Tech किंवा MBA किंवा B.Sc / B.Com / B.Sc (IT)  व  PG डिप्लोमा (फायनान्स  / लॉजिस्टिक्स / सप्लाई चेन मॅनेजमेंट / मटेरियल मॅनेजमेंट) किंवा MCA / M.Sc (IT) किवा  आर्किटेक्चर पदवी 

वयाची अट : जन्म ०२ जुलै १९९४ ते ०१ जानेवारी २००० दरम्यान.

 IT : १५ जागा

शैक्षणिक पात्रता : ६० % गुणांसह  BE/B.Tech (कॉम्पुटर सायन्स/कॉम्पुटर इंजिनिअरिंग/ IT) किंवा M.Sc (कॉम्पुटर/ IT)  किंवा B.Sc (IT) किंवा M.Tech (कॉम्पुटर सायन्स) किंवा BCA / MCA

वयाची अट : जन्म ०२ जुलै १९९४ ०१ जानेवारी २००० दरम्यान.

लॉ : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : ५५ % गुणांसह लॉ (LLB) पदवी 

वयाची अट : जन्म ०२ जुलै १९९२ ते ०१ जुलै १९९७ दरम्यान.

शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : ५६,१००/- रुपये ते २,१२,४००/- रुपये

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

Official Site : www.joinindiannavy.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.