icon

इंडियन ओव्हरसीज बँक [IOB] मध्ये सुरक्षा रक्षक पदांच्या २४ जागा

Updated On : 3 April, 2020 | MahaNMK.com



इंडियन ओव्हरसीज बँक [Indian Overseas Bank] मध्ये सुरक्षा रक्षक पदांच्या २४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १० एप्रिल २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

सुरक्षा रक्षक (Security Guard) : २४ जागा

शैक्षणिक पात्रता : १० वी परीक्षा उत्तीर्ण किंवा समकक्ष

वयाची अट : ०१ मार्च २०२० रोजी १८ वर्षे ते २६ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : ९,५६०/- रुपये ते १८,४५४/- रुपये

नोकरी ठिकाण : चेन्नई (तामिळनाडू)

Official Site : www.iob.in

 

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 10 April, 2020

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :