icon

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड [IOCL] मार्फत कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक पदांच्या ३८ जागा

Updated On : 9 October, 2019 | MahaNMK.com



इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड [Indian Oil Corporation Limited, Gujarat] मार्फत कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक पदांच्या ३८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ३० ऑक्टोबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक (Junior Engineering Assistant) : ३८ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) केमिकल/ रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल इंजीनियरिंगमध्ये ०३ वर्षांचा डिप्लोमा ०२) किमान ५०% गुणांसह मान्यताप्राप्त संस्था/ विद्यापीठातून बी.एस्सी. (गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र किंवा औद्योगिक रसायनशास्त्र) पदवी ०३) संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव 

वयाची अट : ३० सप्टेंबर २०१९ रोजी १८ वर्षे ते २६ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : १५०/- रुपये [राखीव प्रवर्ग : शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : ११,९००/- रुपये ते ३२,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : गुजरात 

Official Site : www.iocl.com

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 30 October, 2019

🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :