icon

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड [IOCL] मध्ये अप्रेंटिस पदांच्या ३८० जागा

Updated On : 2 November, 2019 | MahaNMK.comइंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड [Indian Oil Corporation Limited] मध्ये अप्रेंटिस पदांच्या ३८० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २२ नोव्हेंबर २०१९ रोजी सायंकाळी ०६:०० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

अप्रेंटिस - प्रशिक्षणार्थी (Apprentice) : ३८० जागा 

मेकॅनिकल (Mechanical) : १२५ जागा 

शैक्षणिक पात्रता : किमान आयटीआय (१० + २) पुढीलपैकी कोणत्याही (मेकॅनिकल/ऑटोमोबाईल) एक विषय मध्ये पूर्ण वेळ डिप्लोमा अभियांत्रिकी.

इलेक्ट्रिकल (Electrical) : १०४ जागा 

शैक्षणिक पात्रता : किमान आयटीआय (१० + २) पुढीलपैकी कोणत्याही (इलेक्ट्रिकल ) एक विषय मध्ये पूर्ण वेळ डिप्लोमा अभियांत्रिकी.

टेली कम्युनिकेशन & इन्स्ट्रुमेंटेशन (T & I) : ९१ जागा 

शैक्षणिक पात्रता : किमान आयटीआय (१० + २) पुढीलपैकी कोणत्याही (टेली कम्युनिकेशन & इन्स्ट्रुमेंटेशन) विषय मध्ये पूर्ण वेळ डिप्लोमा अभियांत्रिकी.

एचआर (Human Resource) : २० जागा 

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून पदवी.

अकाउंटेंट/फायनांस (Accounts/Finance) : २० जागा 

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून बी.कॉम. पदवी.

डाटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator) : १० जागा 

शैक्षणिक पात्रता : किमान १२ वी परीक्षा उत्तीर्ण 

डोमेस्टिक डाटा एंट्री ऑपरेटर (Domestic Data Entry Operator) : १० जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) किमान १२ वी परीक्षा उत्तीर्ण  ०२) `डोमेस्टिक डेटा एन्ट्री ऑपरेटर’ मधील कौशल्य प्रमाणपत्र धारक.

सूचना - शैक्षणिक पात्रता : [General/OBC - % गुण,  SC/ST/PWD - ४५% गुण]

वयाची अट : ३१ ऑक्टोबर २०१९ रोजी १८ वर्षे ते २४ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या नियमांनुसार.

लेखी परीक्षा दिनांक : ०८ डिसेंबर २०१९ रोजी 

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

Official Site : www.iocl.com

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 22 November, 2019

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :