icon

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड [IOCL] मध्ये कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक पदांच्या ३७ जागा

Updated On : 2 November, 2019 | MahaNMK.com



इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड [Indian Oil Corporation Limited] मध्ये कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक पदांच्या ३७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २९ नोव्हेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक-IV (Junior Engineering Assistant-IV) : ३७ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठ अभियांत्रिकी मध्ये ०३ वर्षे पदविका. ०२) किमान ०१ वर्षे अनुभव.

वयाची अट : ३० नोव्हेंबर २०१९ रोजी १८ वर्षे ते २६ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट, PWD - १० वर्षे सूट]

शुल्क : १५०/- रुपये

वेतनमान (Pay Scale) : ११,९००/- रुपये ते ३२,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

Official Site : www.iocl.com

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 29 November, 2019

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :