इंडियन ऑयल कॉर्पोरेशन लिमिटेड [IOCL] मध्ये 'अँप्रेन्टिस' पदांच्या ३४४ जागा

Updated On : 11 September, 2018 | MahaNMK.com



इंडियन ऑयल कॉर्पोरेशन लिमिटेड [Indian Oil Corporation Ltd] मध्ये 'अँप्रेन्टिस' पदांच्या ३४४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २१ सप्टेंबर २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

टेक्निकल अँप्रेन्टिस (Technical Apprentice) : १५० जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण ०२) ०२ वर्षांचा आय.टी.आय (फिटर / इलेकट्रिशिअन / इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक / इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक / मशिनिस्ट)

नॉन टेक्निकल अँप्रेन्टिस (Non-Technical Apprentice) : १०० जागा

शैक्षणिक पात्रता : ५०% गुणांसह (SC/ST/अपं - ४५% गुणांसह) कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण 

टेक्निशियन अँप्रेन्टिस (Technician Apprentice) : ९४ जागा

शैक्षणिक पात्रता : डिप्लोमा मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / इंस्ट्रुमेंटेशन / सिविल / इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग ५०% गुणांसह उत्तीर्ण (SC/ST/अपंग - ४५% गुण) 

वयाची अट : ३१ ऑगस्ट २०१८ रोजी १८ ते २४ वर्षांपर्यंत [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

Official Site : www.iocl.com

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 21 September, 2018

Important Links

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

WhatsApp द्वारे जाहिराती मिळवण्यासाठी

  •  

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :