icon

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड [IOCL] मार्फत विविध पदांच्या २२ जागा

Updated On : 3 September, 2019 | MahaNMK.com



इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड [Indian Oil Corporation Limited] मार्फत विविध पदांच्या २२ जागाजागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २३ सप्टेंबर २०१९ रोजी सायंकाळी ०६:०० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

टेक्निशिअन अटेंडंट (Technical Attendant) : ०९ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण  ०२)  ITI 

इंजिनिअरिंग असिस्टंट (Engineering Assistant) : १२ जागा 

शैक्षणिक पात्रता : ५५% गुणांसह मॅकेनिकल/ऑटोमोबाइल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/ इंस्ट्रुमेंटेशन किंवा समतुल्य  इंजिनिअरिंग डिप्लोमा   (SC/ST/PWD - उत्तीर्ण गुण)

ज्युनिअर ऑफिस असिस्टंट (Junior Office Assistant) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ५५% गुणांसह पदवीधर  (SC/ST/PWD - उत्तीर्ण गुण)

वयाची अट : २९ ऑगस्ट २०१९ रोजी १८ वर्षे ते २६ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट, PWD - १० वर्षे सूट]

शुल्क : १००/- रुपये [SC/ST/PWD - शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : ११,९००/- रुपये ते ३२,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत 

लेखी परीक्षा : २० ऑक्टोबर २०१९ रोजी 

Official Site : www.iocl.com

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 23 September, 2019

🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :