icon

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड [IOCL] मार्फत वरिष्ठ अधिकारी पदांच्या ४८ जागा

Updated On : 9 September, 2019 | MahaNMK.com



इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड [Indian Oil Corporation Limited] मार्फत वरिष्ठ अधिकारी पदांच्या ४८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २८ सप्टेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

वरिष्ठ अधिकारी (Senior Officer) : ४८ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) भूशास्त्रात पी.जी./ किमान ०२ वर्षांच्या कालावधीचे भूविज्ञानशास्त्र सह किमान ६०% गुणांसह गणित विषयातील पदवी (कम्प्युटेशनल सिस्मोलॉजीमध्ये पी.जी.) ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव 

वयाची अट : २८ सप्टेंबर २०१९ रोजी २७ वर्षे ते २९ वर्षे [SC/ST/माजी सैनिक - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : ६०,०००/- रुपये ते १,८०,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

Official Site : www.iocl.com

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 28 September, 2019

🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :