इंडिया पोर्ट्स ग्लोबल लिमिटेड [IPGL] मुंबई येथे विविध पदांच्या जागा

Date : 23 March, 2018 | MahaNMK.com

इंडिया पोर्ट्स ग्लोबल लिमिटेड [India Ports Global Limited] मुंबई येथे विविध पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम  दिनांक २१ एप्रिल २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

महाव्यवस्थापक (General Manager)

शैक्षणिक पात्रता : Bachelor’s degree is required. Master Mariner or a regular Master’s degree in Business Administration / Engineering / Finance field is preferred.

वयाची अट : ५५ वर्षापर्यंत

जाहिरात (Notification) : पाहा

कार्यकारी सहाय्यक (Executive Assistants)

शैक्षणिक पात्रता : Graduate in any discipline from a recognized university. Should have minimum 3 years experience

वयाची अट : ६५ वर्षापर्यंत

जाहिरात (Notification) : पाहा

उप व्यवस्थापक (Dy Manager)

शैक्षणिक पात्रता : Graduate in Commerce and Member of the institute of Chartered Accountants of India/Cost Accountant of India (Previously known as ICWAI)/ Post Graduate Degree/ Diploma in Finance from a recognized University/Institute with at least five years of post-qualification experience

वयाची अट : ४० वर्षापर्यंत

जाहिरात (Notification) : पाहा

वेतनमान (Pay Scale) : १६,४००/- रुपये ते ५०,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : मुंबई

अर्ज पाठविण्याचा पत्ता : मॅनेजिंग डायरेक्टर इंडिया पोर्ट्स ग्लोबल लिमिटेड 4 थेफ्लूर, निर्माण भवन, मुजवाड़ पाखी रोड, माझगाव, मुंबई - ४०००१०.

Official Site : www.jnport.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.