इंडियन पोस्ट पेमेंट बँक [IPPB] येथे विविध पदांच्या ५८ जागा

Updated On : 28 August, 2018 | MahaNMK.comइंडियन पोस्ट पेमेंट बँक [Indian Post Payments Bank] येथे विविध पदांच्या ५८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ३१ ऑगस्ट २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

व्यवस्थापक (Manager) : १५ जागा

शैक्षणिक पात्रता : Chartered Accountant /Post Graduate/ Graduate/ B. Tech.

वयाची अट : २३ वर्षे ते ३५ वर्षापर्यंत 

वरिष्ठ व्यवस्थापक (Senior Manager) : ३२ जागा

शैक्षणिक पात्रता : Chartered Accountant (Intermediate)/ Post Graduate/ Graduate/ B.Tech.

सहाय्यक महाव्यवस्थापक (Assistant General Manager) : ०४ जागा

शैक्षणिक पात्रता : Graduate/ B.E./B. Tech

वयाची अट : ३२ वर्षे ते ५० वर्षापर्यंत 

मुख्य व्यवस्थापक (Chief Manager) : ०७ जागा

शैक्षणिक पात्रता : Chartered Accountant / Post Graduate/ B.Tech.

वयाची अट : २९ वर्षे ते ५० वर्षापर्यंत

शुल्क : ७५०/- रुपये [SC/ST/PwD - १५०/- रुपये]

वेतनमान (Pay Scale) : ३१७०५/- रुपये ते ४५९५०/- रुपये 

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत 

Official Site : www.ippbonline.com

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 31 August, 2018

Share
Share This
PDF
Download PDF
Official Website
Official Site

Note: नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :