इस्रो प्रपोल्शन कॉम्प्लेक्स [IPRC] मध्ये ‘अप्रेन्टिस’ पदांच्या २०५ जागा

Date : 22 September, 2018 | MahaNMK.com

इस्रो प्रपोल्शन कॉम्प्लेक्स [ISRO Propulsion Complex] मध्ये ‘अप्रेन्टिस’ पदांच्या २०५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत अंतिम दिनांक २९ सप्टेंबर, ०६ ऑक्टोबर व १३ ऑक्टोबर २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

पदवीधर अप्रेन्टिस (Graduate Apprentice) : ४१ जागा

शैक्षणिक पात्रता : संबंधित विषयात प्रथम श्रेणी BE/B.Tech / पदवीधर व ग्रंथालय विज्ञान / ग्रंथालय & माहिती विज्ञान पदवी 

वयाची अट : ०६ ऑक्टोबर २०१८ रोजी ३५ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट,OBC - ०३ वर्षे सूट]

मुलाखत दिनांक : २९ सप्टेंबर २०१८ रोजी सकाळी ०८:०० ते १०:०० वाजता

टेक्निशिअन अप्रेन्टिस (Technician Apprentices) : ५९ जागा

शैक्षणिक पात्रता : संबंधित विषयात प्रथम श्रेणी इंजिनिअरिंग डिप्लोमा / कमर्शिअल प्रॅक्टिस /मॉर्डन ऑफिस प्रॅक्टिस डिप्लोमा 

वयाची अट : ०६ ऑक्टोबर २०१८ रोजी २६ / ३५ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट,OBC - ०३ वर्षे सूट]

मुलाखत दिनांक : ०६ ऑक्टोबर २०१८ रोजी सकाळी ०८:०० ते १०:०० वाजता

ट्रेड अप्रेन्टिस (Trade Apprentices) : १०५ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण   ०२) संबंधित  ट्रेड मध्ये ITI (NCVT)

वयाची अट : ०६ ऑक्टोबर २०१८ रोजी ३५ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट,OBC - ०३ वर्षे सूट]

मुलाखत दिनांक : १३ ऑक्टोबर २०१८ रोजी सकाळी ०८:०० ते १०:०० वाजता

वेतनमान (Stipend) : ३५४२/- रुपये ते ७२००/- रुपये

नोकरी ठिकाण : तमिळनाडु

मुलाखतीचे ठिकाण : इस्रो प्रोपुल्शन कॉम्प्लेक्स (आयपीआरसी), महेंद्रगिरी, तिरुनेलवेली जिल्हा, तमिळनाडू.

अर्ज (Application Form) : येथे क्लिक करा

Official Site : www.iprc.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.