भारतीय पोर्ट रेल निगम लिमिटेड [IPRCL] मध्ये विविध पदांच्या १३ जागा

Date : 11 October, 2019 | MahaNMK.com

icon

भारतीय पोर्ट रेल निगम लिमिटेड [Indian Port Rail and Ropeway Corporation Limited] मध्ये विविध पदांच्या १३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०८ नोव्हेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

संचालक-वित्त (Director-Finance) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेतून सी.ए./ एम.बी.ए. (वित्त) मधील पदवी आणि पी.जी.डी.बी.ए. पात्रता ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव.        

वयाची अट : ०८ नोव्हेंबर २०१९ रोजी ५७ वर्षे 

महाव्यवस्थापक-प्रकल्प (General Manager-Projects) : ०२ जागा 

शैक्षणिक पात्रता : संबंधित क्षेत्रातील अधिकारी 

वयाची अट : ५७ वर्षे 

महाव्यवस्थापक-वित्त (General Manager-Finance) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : सी.ए. पदवी/ आय.सी.डब्ल्यू.ए.आय. पात्रता 

वयाची अट : ५७ वर्षे 

व्यवस्थापक-सिव्हिल (Manager-Civil) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) सी.डी.ए. मध्ये काम करणारा अधिकारी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा अनुभव  

वयाची अट : ५७ वर्षे 

व्यवस्थापक-ट्रॅफिक (Manager-Traffic) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) पी.एस.आय. मध्ये कार्यरत अधिकारी/ सी.डी.ए. मध्ये काम करणारा अधिकारी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा २० वर्षाचा अनुभव  

वयाची अट : ५४ वर्षे

व्यवस्थापक-प्रकल्प (Manager-Projects) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) पी.एस.आय. मध्ये कार्यरत अधिकारी/ शासकीय रेल्वेमध्ये सी.डी.ए. च्या कामाचा अनुभव  ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा २० वर्षाचा अनुभव 

वयाची अट : ५४ वर्षे

सहाय्यक व्यवस्थापक (Assistant Manager-Vigilance) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) संबंधित शाखेतील पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा १० वर्षाचा अनुभव 

वयाची अट : ४५ वर्षे

प्रकल्प साइट अभियंता-सिव्हिल (Project Site Engineer-Civil) : ०५ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) सिव्हिल मध्ये बी.ई./ बी.टेक. पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०२ वर्षाचा अनुभव.

वयाची अट : ०८ नोव्हेंबर २०१९ रोजी ३२ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : १०,०००/- रुपये ते २,८०,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : मुंबई, भुवनेश्वर, कोलकाता, नवी दिल्ली

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Managing Director, Indian Port Rail & Ropeway Corporation Limited. 4th Floor. Nirman Bhavan. M. P. Road. Mazgaon (East) Mumbai - 400010

जाहिरात (Notification) : पाहा 

Official Site : www.iprcl.org

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.