इरकॉन [IRCON] इंटरनॅशनल लिमिटेड मध्ये विविध पदांच्या १०० जागा

Date : 3 January, 2020 | MahaNMK.com

icon

इरकॉन [Ircon International Limited] इंटरनॅशनल लिमिटेड मध्ये विविध पदांच्या १०० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २१ जानेवारी २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

वर्क्स इंजिनिअर-सिव्हिल (Works Engineer-Civil) : ४८ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) ६०% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा ०१ वर्षाचा अनुभव. 

वयाची अट : १८ वर्षे ते ३० वर्षे 

जिऑलॉजिस्ट (Geologist) : ०४ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) ६०% गुणांसह एम.एस्सी./ एम.टेक./ बी.ई. (भूशास्त्र) पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा ०१ वर्षाचा अनुभव. 

वयाची अट : १८ वर्षे ते ३० वर्षे 

सिनिअर वर्क्स इंजिनिअर-सिव्हिल (Senior Works Engineer-Civil) : १९ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) ६०% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा ०३ वर्षाचा अनुभव. 

वयाची अट : १८ वर्षे ते ३५ वर्षे 

साईट सुपरवायझर-सिव्हिल (Site Supervisor-Civil) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) ६०% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा ०१ वर्षाचा अनुभव. 

वयाची अट : १८ वर्षे ते ३० वर्षे 

सिनिअर साईट सुपरवायझर-सिव्हिल (Senior Site Supervisor-Civil) : २१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) ६०% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा ०३ वर्षाचा अनुभव. 

वयाची अट : १८ वर्षे ते ३५ वर्षे 

सिनिअर वर्क्स इंजिनिअर-इलेक्ट्रिकल (Senior Works Engineer-Electrical) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) ६०% गुणांसह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा ०३ वर्षाचा अनुभव. 

वयाची अट : १८ वर्षे ते ३५ वर्षे 

साईट सुपरवायझर-इलेक्ट्रिकल (Site Supervisor-Electrical) : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) ६०% गुणांसह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा ०१ वर्षाचा अनुभव. 

वयाची अट : १८ वर्षे ते ३० वर्षे 

सिनिअर साईट सुपरवायझर-इलेक्ट्रिकल (Senior Site Supervisor-Electrical) : ०४ जागा      

शैक्षणिक पात्रता : ०१) ६०% गुणांसह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा ०३ वर्षाचा अनुभव. 

वयाची अट : ३५ वर्षे 

सुचना वयाची अट : ०१ डिसेंबर २०१९ रोजी [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : २२,०००/- रुपये ते ३५,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

Official Site : www.ircon.org

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.