इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन [IRFC] मध्ये विविध पदांच्या ०८ जागा

Date : 21 January, 2020 | MahaNMK.com

icon

इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन [Indian Railway Finance Corporation Limited] मध्ये विविध पदांच्या ०८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १३ फेब्रुवारी २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

महाव्यवस्थापक-वित्त (General Manager-Finance) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) सी.ए./ सी.एम.ए. पदवी किंवा व्यवसाय प्रशासन मधील एम.बी.ए. पदवी/ पदव्युत्तर डिप्लोमा ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान १६ वर्षाचा अनुभव.   

वयाची अट : ५२ वर्षे 

अतिरिक्त महाव्यवस्थापक-वित्त (Additional General Manager-Finance) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) सी.ए./ सी.एम.ए. पदवी किंवा व्यवसाय प्रशासन मधील एम.बी.ए. पदवी/ पदव्युत्तर डिप्लोमा ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान १३ वर्षाचा अनुभव.   

वयाची अट : ५० वर्षे 

सह महाव्यवस्थापक-आय.टी. (Joint General Manager-IT) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) किमान ७०% गुणांसह कॉम्पुटर/ आय.टी. मध्ये (बी.ई./ बी.टेक.) अभियांत्रिकी पदवी किंवा एम.सी.ए. पदवी किंवा एम.बी.ए. (आय.टी.) पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान १० वर्षाचा अनुभव.   

वयाची अट : ४५ वर्षे 

सह महाव्यवस्थापक-एच.आर.एम. (Joint General Manager-HRM) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) किमान ७०% गुणांसह एम.बी.ए. पदवी सह मानव संसाधन व्यवस्थापन/ कार्मिक व्यवस्थापन/ मानव संसाधन/ कार्मिक व्यवस्थापन मधील पदव्युत्तर पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान १० वर्षाचा अनुभव.  

वयाची अट : ४५ वर्षे 

उप महाव्यवस्थापक-वित्त (Deputy General Manager-Finance) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) सी.ए./ सी.एम.ए. पदवी किंवा व्यवसाय प्रशासन मधील एम.बी.ए. पदवी/ पदव्युत्तर डिप्लोमा ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०७ वर्षाचा अनुभव. 

वयाची अट : ४३ वर्षे 

व्यवस्थापक-वित्त (Manager-Finance) : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) सी.ए./ सी.एम.ए. पदवी किंवा व्यवसाय प्रशासन मधील एम.बी.ए. पदवी/ पदव्युत्तर डिप्लोमा ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०४ वर्षाचा अनुभव. 

वयाची अट : ४० वर्षे

व्यवस्थापक-व्यवसाय विकास (Manager-Business Development) : ०१ जागा    

शैक्षणिक पात्रता : ०१) किमान ७०% गुणांसह एम.बी.ए./ विपणन/ आंतरराष्ट्रीय विपणन/ व्यवसाय प्रशासन मध्ये पदव्युत्तर  डिप्लोमा ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०४ वर्षाचा अनुभव. 

वयाची अट : ४० वर्षे

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : ६०,०००/- रुपये ते २,६०,०००/- रुपये

Official Site : www.irfc.nic.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.