icon

भारतीय रबर उत्पादक संशोधन संघ [IRMRA] ठाणे येथे विविध पदांच्या ०४ जागा

Updated On : 21 May, 2019 | MahaNMK.comभारतीय रबर उत्पादक संशोधन संघ [Indian Rubber Manufacturers Research Association, Thane] ठाणे येथे पोस्ट ग्रॅज्युएट इंटर्नशिप प्रोग्राम, लॅब विश्लेषक, कनिष्ठ रसायनशास्त्रज्ञ पदांच्या ०४ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा व अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २० मे व ३० मे २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

पोस्ट ग्रॅज्युएट इंटर्नशिप प्रोग्राम (Post Graduate Internship Programme)

शैक्षणिक पात्रता : एम.एस्सी. रसायनशास्त्र मध्ये 

वयाची अट : १४ मे २०१९ रोजी २० वर्षे ते २५ वर्षे

अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : ३० मे २०१९ रोजी

जाहिरात (Notification) : पाहा

लॅब विश्लेषक (Lab Analyst)

शैक्षणिक पात्रता : एम.एससी. (रसायनशास्त्र) / बी.ई. (रबर / पॉलिमर टेक्नोलॉजी / केमिकल इंजिनिअरिंग. लिखित / कौशल्य चाचणीद्वारे निवड केली जाईल.

वयाची अट : १४ मे २०१९ रोजी २० वर्षे ते ३० वर्षे

अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : ३० मे २०१९ रोजी

जाहिरात (Notification) : पाहा

कनिष्ठ रसायनशास्त्रज्ञ (Junior Chemist)

शैक्षणिक पात्रता : केमिकल सायन्स मधील पदवी / पदव्यूत्तर पदवी (पॉलिमर सायन्स आणि तंत्रज्ञान / रबरी सायन्स व तंत्रज्ञान.

वयाची अट : ०७ मे २०१९ रोजी २० वर्षे ते ३० वर्षे

अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : २० मे २०१९ रोजी

जाहिरात (Notification) : पाहा

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Stipend) : ७,५००/- रुपये ते २५,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : ठाणे (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Indian Rubber Manufacturers Research Association, Director, Indian Rubber Manufacturers Research Association (IRMRA), Plot No. 254/lB, Road No. 16V, Wagle Industrial Estate, Thane (W)- 400 604.

E-Mail ID: [email protected] OR [email protected], [email protected]

Official Site: www.irmra.org

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 30 May, 2019

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :