भारतीय स्काउट्स आणि मार्गदर्शक संस्था [ISG] मध्ये विविध पदांच्या ८७९ जागा

Date : 22 January, 2020 | MahaNMK.com

icon

भारतीय स्काउट्स आणि मार्गदर्शक संस्था [Indian Scouts & Guides Organizatio] मध्ये विविध पदांच्या ८७९ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०४ फेब्रुवारी २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

जिल्हा संघटना आयुक्त (District Organisation Commissioner) : २० जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) संबंधित शाखेतील पदव्युत्तर पदवी ०२) शासकीय सेवानिवृत्त किंवा व्ही.आर.एस. शिक्षण विभाग मधील अधिकारी ०३) बी.ई.ओ./ डी.ई.ओ./ शाळा निरीक्षक/ अंडर सेक्रेटरी यांना प्राधान्य.

सहाय्यक जिल्हा संघटना आयुक्त (Assistant District Organisation Commissioner) : ५० जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) संबंधित शाखेतील पदव्युत्तर पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा ०१ ते ०२ वर्षाचा अनुभव. 

वयाची अट : ०१ नोव्हेंबर २०१९ रोजी १८ वर्षे ते ४० वर्षे 

एच.आर. आणि प्रशासन समन्वयक (HR & Admin Co-ordinator) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) मानव संसाधन मध्ये एम.बी.ए. पदवी/ मानसशास्त्र मध्ये पदव्युत्तर पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०१ ते ०३ वर्षाचा अनुभव.

वयाची अट : ०१ नोव्हेंबर २०१९ रोजी १८ वर्षे ते ३५ वर्षे

लेखापाल (Accountant) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) फायनान्स मध्ये एम.बी.ए. पदवी/ एम.कॉम./ बी.कॉम./ सी.ए.-इंटर पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०१ ते ०३ वर्षाचा अनुभव.

वयाची अट : ०१ नोव्हेंबर २०१९ रोजी १८ वर्षे ते ३५ वर्षे

स्काऊट मास्टर (Scout Master) : २०० जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेतील पदवी ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०१ ते ०२ वर्षाचा अनुभव.

वयाची अट : ०१ नोव्हेंबर २०१९ रोजी १८ वर्षे ते ३० वर्षे

मार्गदर्शक कॅप्टन (Guide Captain) : २०० जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेतील पदवी किंवा समतुल्य ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०१ ते ०२ वर्षाचा अनुभव. 

वयाची अट : ०१ नोव्हेंबर २०१९ रोजी १८ वर्षे ते ३० वर्षे

सहाय्यक स्काऊट मास्टर (Assistant Scout Master) : २०० जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेतील १२ वी परीक्षा उत्तीर्ण किंवा समतुल्य ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०१ वर्षाचा अनुभव.

वयाची अट : ०१ नोव्हेंबर २०१९ रोजी १८ वर्षे ते ३० वर्षे

सहाय्यक मार्गदर्शक कॅप्टन (Assistant Guide Captain) : २०० जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेतील १२ वी परीक्षा उत्तीर्ण किंवा समतुल्य ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०१ वर्षाचा अनुभव.

वयाची अट : ०१ नोव्हेंबर २०१९ रोजी १८ वर्षे ते ३० वर्षे

डेमो अधिकारी (Demo Officer) : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेतील पदवी किंवा समतुल्य ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०१ ते ०२ वर्षाचा अनुभव. 

वयाची अट : ०१ नोव्हेंबर २०१९ रोजी १८ वर्षे ते २५ वर्षे

दूरध्वनी विपणन अधिकारी (Tele-marketing Officer) : ०४ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेतील पदवी किंवा समतुल्य ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०१ ते ०२ वर्षाचा अनुभव. 

वयाची अट : ०१ नोव्हेंबर २०१९ रोजी १८ वर्षे ते २५ वर्षे

रिसेप्शनिस्ट (Receptionist) : ०१ जागा          

शैक्षणिक पात्रता : ०१) कोणत्याही शाखेतील १२ वी परीक्षा उत्तीर्ण किंवा समतुल्य ०२) संबंधित क्षेत्रातील कामाचा किमान ०१ वर्षाचा अनुभव.

वयाची अट : ०१ नोव्हेंबर २०१९ रोजी १८ वर्षे ते २५ वर्षे

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : ५,२००/- रुपये ते ३०,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

Official Site : www.isgindia.org.in 

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.