भारतीय अंतराळ संशोधन [ISRO] संस्थेत विविध पदांच्या ५२ जागा

Date : 23 April, 2018 | MahaNMK.com

भारतीय अंतराळ संशोधन [Indian Space Research Organisation] संस्थेत विविध पदांच्या ५२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ११ मे २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

टेक्निशिअन B (Technician B)

  • इलेक्ट्रॉनिक्स-मॅकेनिक/टेक्निशिअन पॉवर इलेक्ट्रॉनिक सिस्टीम/मेकॅनिक कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक अप्लायन्स/मेकॅनिक इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स : १३ जागा

  • फिटर : ०९ जागा

  • कॉम्पुटर हार्डवेअर & नेटवर्क मेंटनन्स/IT/ ITइलेक्ट्रॉनिक सिस्टम मेंटनन्स/ इंफॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नोलॉजी सिस्टम मेंटनन्स : ०३ जागा

  • इलेक्ट्रिकल : ०६ जागा

  • प्लंबर : ०१ जागा

  • Reff. & A/C : ०३ जागा 

  • ग्राइंडर : ०२ जागा

  • मेसन : ०२ जागा

ड्राफ्ट्समन B (Draughtsman B)

  • ड्राफ्ट्समन-मेकॅनिकल : ०२ जागा

  • ड्राफ्ट्समन-सिव्हील : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता वरील पदांकरिता : ०१) १० वी उत्तीर्ण  ०२) संबंधित ट्रेड मध्ये ITI / NTC / NAC

टेक्निकल असिस्टंट (Technical Assistant)

  • मेकॅनिकल : ०१ जागा

  • इलेक्ट्रॉनिक्स : ०१ जागा

  • कॉम्पुटर सायन्स : ०४ जागा

  • ऑटोमोबाईल : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता वरील पदांकरिता : संबंधित विषयात प्रथम श्रेणी इंजिनिअरिंग डिप्लोमा 

लायब्ररी असिस्टंट (Library Assistant)

  • लायब्ररी असिस्टंट : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) पदवीधर  ०२) ग्रंथालय विज्ञान / ग्रंथालय व माहितीशास्त्र प्रथम श्रेणी पदव्युत्तर पदवी

वयाची अट : ११ मे २०१८ रोजी १८ ते ३५ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : २५०/- रुपये [SC/STअपंग/महिला/माजी सैनिक - शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : २१,७००/- रुपये ते ४४,९००/- रुपये

नोकरी ठिकाण : बंगळूर

Official Site : www.isac.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.