भारतीय अंतरिक्ष संशोधन संस्था [ISRO] बंगळूर येथे विविध पदांच्या ८६ जागा

Date : 26 August, 2019 | MahaNMK.com

icon

भारतीय अंतरिक्ष संशोधन संस्था [Indian Space Research Organisation, Bangalore] बंगळूर येथे विविध पदांच्या ८६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १३ सप्टेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

टेक्निशिअन-B (Technician-B) : ३९ जागा 

  • फिटर (Fitter) : २० जागा 

  • इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक (Electronic Mechanic) : १५ जागा 

  • प्लंबर (Plumber) : ०२ जागा 

  • वेल्डर (Welder) : ०१ जागा 

  • मेकॅनिस्ट (Machinist) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण  ०२) संबंधित ट्रेड मध्ये ITI/NTC/NAC.

ड्राफ्ट्समन-B (Draughtsman-B) : १२ जागा 

  • मेकॅनिकल (Mechanical) : १० जागा 

  • इलेक्ट्रिकल (Electrical) : ०२जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी परीक्षा उत्तीर्ण   ०२) संबंधित ट्रेड मध्ये ITI/NTC/NAC.

टेक्निकल असिस्टंट (Technical Assistant) : ३५ जागा 

  • मेकॅनिकल (Mechanical) : २० जागा 

  • इलेक्ट्रॉनिक्स (Electronics) : १२ जागा 

  • सिव्हिल (Civil) : ०३ जागा 

शैक्षणिक पात्रता : संबंधित विषयात प्रथम श्रेणी इंजिनिअरिंग डिप्लोमा. 

वयाची अट : १३ सप्टेंबर २०१९ रोजी १८वर्षे ते ३५ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : २५०/- रुपये [SC/ST/PWD/माजी सैनिक - शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : २१,७००/- रुपये ते ४४,९००/- रुपये

नोकरी ठिकाण : बंगळूर (कर्नाटक)

Official Site : www.isro.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.