[मुदतवाढ] भारतीय अंतराळ संशोधन [ISRO] संस्थेत विविध पदांच्या ८५ जागा

Date : 21 April, 2018 | MahaNMK.com

भारतीय अंतराळ संशोधन [Indian Space Research Organization] संस्थेत विविध पदांच्या ८५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ११ मे २०१८ रोजी सायंकाळी ०५:३० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

सायंटिस्ट/इंजिनिअर : ०३ जागा

शैक्षणिक पात्रता : Ph.D/M.E./M.Tech/B.E./B.Tech

वयाची अट : वयाची अट नाही

जाहिरात (Notification) : पाहा

सायंटिफिक असिस्टंट A (मल्टीमीडिया) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : प्रथम श्रेणी B.Sc.(Multimedia/Animation) पदवी 

वयाची अट : १८ वर्षे ३५ वर्षे

जाहिरात (Notification) : पाहा

टेक्निशिअन B : ७८ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण  ०२) संबंधित ट्रेड मध्ये ITI / NTC / NAC 

वयाची अट : १८ वर्षे ३५ वर्षे

जाहिरात (Notification) : पाहा

कॅटरिंग अटेंडंट ‘A’: ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण 

वयाची अट : १८ वर्षे २५ वर्षे

जाहिरात (Notification) : पाहा

कुक : ०२ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) १० वी उत्तीर्ण  ०२) ०२ वर्षे अनुभव 

वयाची अट : १८ वर्षे ३५ वर्षे

सूचना वयाची अट : ०२ एप्रिल २०१८ रोजी, [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही

नोकरी ठिकाण : अहमदाबाद 

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.