भारतीय अंतरिक्ष संशोधन संस्था [ISRO-SAC] मध्ये विविध पदांच्या ५५ जागा [मुदतवाढ]

Date : 9 October, 2020 | MahaNMK.com

icon

भारतीय अंतरिक्ष संशोधन संस्था [Indian Space Research Organization - Space Application Center] मध्ये विविध पदांच्या ५५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०१ मे २०२० १५ ऑक्टोबर २०२० रोजी सायंकाळी ०५:०० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

वैज्ञानिक / अभियंता (Scientist / Engineer) : २१ जागा 

शैक्षणिक पात्रता : पीएच.डी. / एम.एस्सी. / एम.ई / एम. टेक. संबंधित क्षेत्रात पदवी / पदव्यूत्तर पदवी किमान ६५% गुणांसह.

तांत्रिक सहाय्यक (Technical Assistant) : ०६ जागा 

शैक्षणिक पात्रता : इलेक्ट्रॉनिक / इलेक्ट्रॉनिक व संचार / मेकॅनिकल / सिव्हिल / इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी मध्ये पदविका.

तंत्रज्ञ बी (Technician B) : २८ जागा

शैक्षणिक पात्रता : १० वी परीक्षा उत्तीर्ण संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय.

वयाची अट : ०३ मार्च २०२० रोजी १८ वर्षे ते ३५ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : २१,७००/- रुपये ते २,०८,७००/- रुपये

नोकरी ठिकाण : गुजरात

लेखी परीक्षा दिनांक : ०७ जून २०२० रोजी

Official Site : www.isro.gov.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.