icon

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प [ITDP] गोंदिया येथे महिला केअर टेकर पदांच्या ०५ जागा

Updated On : 16 September, 2019 | MahaNMK.comएकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प [Ekatmik Adivasi Vikas Prakalp, Gondia] गोंदिया येथे महिला केअर टेकर पदांच्या ०५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २१ सप्टेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

महिला केअर टेकर (Caretaker-Female) : ०५ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) किमान इयत्ता १२वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच बालवाडी कोर्स व नर्सिंग कोर्स यासारख्या अर्हता प्राप्त महिला उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल, ०२) बालकाशी निगडीत असलेल्या संबंधित क्षेत्रात ६ महिने किंवा त्यापेक्षा अधिक अनुभव असलेल्या महिला उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल. ०३) 'कंत्राटी महिला केअर टेकर' या पदाच्या निवडीसाठी जिल्ह्यातील स्थानिक महिला उमेदवार उपरोक्त नमूद पात्रता धारण करीत असल्यास त्यांना प्राधान्य देण्यात येईल.

वयाची अट : ०१ ऑगस्ट २०१९ रोजी १८ वर्षे ते ४३ वर्षे

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : १५,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : गोंदिया (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, देवरी, जि. गोंदिया कार्यालय.

Official Site : www.gondia.gov.in

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 21 September, 2019

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :