एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प [Ekatmik Adivasi Vikas Prakalp Bhandara] भंडारा येथे विविध पदांच्या ०३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १२ डिसेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
संगणक शिक्षक (Computer Teacher) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) उमेदवाराची शैक्षणिक पात्रता B.Sc.(CS/IT) किंवा B.C.A.किंवा B.E.(computer) B.Tech computer व तत्सम पदवी ही किमान शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे. तसेच उच्चशिक्षित (MC.A./ M.Sc in computer/IT) उमेदवाराना प्राध्यान अनुज्ञेय राहील. ०२) मुलींच्या आश्रमशाळेत महिला संगणक शिक्षकेची निवड करण्यात येईल. ०३) संगणक शिक्षक या निवडीकरीता जिल्ह्यातील स्थानिक उमेदवार उपरोक्त नमुद पात्रता धारण करीत असल्यास त्यांना प्राधन्य असणार आहे.
वयाची अट : १८ वर्षे ते ४३ वर्षापर्यंत
कला शिक्षक (Art Teacher) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ए.टी.डी. (Art Teacher Diploma) ही किमान शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे. ०२) ए.एम./ बी.एफ, ए, व नृत्त/ गायन/ वादन विषयातील पदवी अर्हता उमदेवाराला प्राधान्य राहील. ०३) मुलींच्या आश्रमशाळेत महिला कार्यानुभव शिक्षिकेची निवड करण्यात येईल. ०४) कला शिक्षक या निवडीकरीता जिल्ह्यातील स्थानिक उमेदवार उपरोक्त नमुद पात्रता धारण करीत असल्यास त्यांना प्राधान्य देण्यात येईल.
वयाची अट : १८ वर्षे ते ४३ वर्षापर्यंत
क्रीडा शिक्षक (Sports Teacher) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) उमेदवाराची शैक्षणिक पात्रता किमान बि.पी.एड.,विज्ञान शाखेची पदवी किंवा तत्सम उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ०२) क्रिडा शिक्षक / मार्गदर्शकाच्या निवडीमध्ये नामवंत खेळाडू, माजी सैनिक, स्वेच्छा सेवानिवृत्त पोलीस अधिकारी/कर्मचारी तसेच विशेष क्रिडा अर्हता इत्यादी सर्व गुणवत्तेचा विचार करुन त्यांना प्राधान्य देण्यात येईल ०३) क्रिडा शिक्षक/ मार्गदर्शकास शारिरीक शिक्षण/ खेळांमध्ये आवड असणे, ते शारिरीकदृष्टया तंदुरुस्त असणे व किमान विद्यापीठ स्तरावर कोणत्याही मैदानी खेळाचे प्रतिनिधित्व केलेले असणे आवश्यक आहे.
शुल्क : शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : २०,०००/- रुपये ते २५,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : भंडारा (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : अर्ज प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास विभाग भंडारा.
Official Site : www.bhandara.gov.in/www.tribal.maharashtra.gov.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
[NCTE] राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद भरती 2024
एकूण जागा : 07
अंतिम दिनांक : ०२ मे २०२४
[MOSPI] सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय भरती 2024
एकूण जागा : 282
अंतिम दिनांक : २६ एप्रिल २०२४
[NSG] राष्ट्रीय सुरक्षा रक्षक भरती 2024
एकूण जागा : 10
अंतिम दिनांक : ०१ मे २०२४
[ICSI] इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया भरती 2024
एकूण जागा : 15
अंतिम दिनांक : ०८ मे २०२४
Khed Shikshak Prasark Mandal Bharti 2024
एकूण जागा : 181
अंतिम दिनांक : ३० एप्रिल २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.