icon

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प [ITDP] वर्धा येथे विविध पदांच्या ०३ जागा

Updated On : 2 December, 2019 | MahaNMK.comएकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प [Ekatmik Adivasi Vikas Prakalp Wardha] वर्धा येथे विविध पदांच्या ०३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून थेट मुलाखत दिनांक ०५ डिसेंबर २०१९ रोजी सकाळी ११:३० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

तज्ञ - उपजीविका) (Specialist - livelihood) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) शासनमान्य विदयापिटाची पशुवैदयकशास्त्र/पशुविज्ञान शाखेची पदवी (B.V.Sc. & A..H.) ०२) पदव्युत्तर पदवी (M.V.Sc.) धारक उमेदवारास प्राधान्य ०३) एमएससीआयटी (MS-CIT) किंवा संगणक ज्ञानाबाबतचे (महाराष्ट्र तंत्रशिक्षण मंडळाने प्रदान केलेले) प्रमाणपत्र ०४) महाराष्ट्र राज्य पशुवैदयक परिषद (MSVC), नागपूर किंवा भारतीय पशुवैदयक परिषदेचे (IVC) चे नोंदणी प्रमाणपत्र ०५) उमेदवार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी आणि मराटी व इंग्रजी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक ०६) गोंडी, माडीया इ. आदिम जमातीच्या भाषेचे ज्ञान असलेल्या आणि पशुसंवर्धन क्षेत्रामध्ये काम केल्याचा अनुभव असणाऱ्यांना प्राधान्य.

पशु डॉक्टर - सल्लागार (Veterinarian Doctor - consultant) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) शासनमान्य विदयापिटाची पशुधन व्यवस्थापन व दुग्धउत्पादन पदविका अभ्यासक्रम (L.S.S.) ०२) पशुवैदयकशास्त्र/पशुविज्ञान शाखेची पदवी (B.V.Sc. & A..H.) धारक उमेदवारास प्राधान्य ०३) एमएससीआयटी (MS-CIT) किंवा संगणक ज्ञानाबाबतचे (महाराष्ट्र तंत्रशिक्षण मंडळाने प्रदान केलेले) प्रमाणपत्र ०४) महाराष्ट्र राज्य पशुवैदयक परिषद (MSVC) नागपूर किंवा भारतीय पशुवैदयक परिषदेचे (IVC) चे नोंदणी प्रमाणपत्र असणा-या उमेदवारास प्राधान्य ०५) उमेदवार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी आणि मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक ०६) गोंडी, माडीया ०७)आदिम जमातीच्या भाषेचे ज्ञान असलेल्या आणि पशुसंवर्धन क्षेत्रामध्ये काम केल्याचा अनुभव असणाऱ्यांना प्राधान्य.

गट समन्वयक (Group coordinator) : ०१ जागा 

शैक्षणिक पात्रता : ०१) शासनमान्य विदयापिटाची सामाजिकशास्त्र (BSW) विषयाची पदवी ०२) पदव्युत्तर पदवी (MSW) उमेदवारास प्राधान्य ०३) एमएससीआयटी (MS-CIT) किंवा संगणक ज्ञाना बाबतचे (महाराष्ट्र तंत्रशिक्षण मंडळाने प्रदान केलेले) प्रमाणपत्र ०४) उमेदवार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी आणि मराठी व इंग्रजी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक ०५) यापुर्वी अशा प्रकारच्या योजना/प्रकल्पामध्ये काम केल्याचा अनुभव असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य, देय मानधन प्रवासभत्ता खर्चासहीत आहे.

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : ६०००/- रुपये ते २५,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : वर्धा (महाराष्ट्र)

मुलाखतीचे ठिकाण : मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद वर्धा.

Official Site : www.atcnagpur.com

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 5 December, 2019

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :