औद्योगिक प्रशिक्षण केंद्र [ITI] औंध, पुणे येथे विविध पदांच्या २५ जागा
Updated On : 27 August, 2018 | MahaNMK.com
औद्योगिक प्रशिक्षण केंद्र [Industrial Training Institute, Aundh, Pune] औंध, पुणे येथे विविध पदांच्या २५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक ३१ ऑगस्ट २०१८ रोजी सकाळी ११:०० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
शिल्पनिदेशक (Shilpanideshak) : २१ जागा
शैक्षणिक पात्रता : संबधित व्यावसायातील आयटीआय / एनसीव्हीटी उत्तीर्ण व ०३ वर्षे अनुभव आवश्यक पदवी / पदविका धारकांसाठी ०१ वर्षे अनुभव आवश्यक
गणित निदेशक (Maths Nideshak) : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : डिप्लोमा / डिग्री / बी. एएससी (गणित)
एम्प्लॉबिलिटी स्किल्स ( Employbility Skills) : ०३ जागा
शैक्षणिक पात्रता : MBA/BBA or Graduate in Sociology/Social Welfare,/Economics/Diploma and Trained in Employability Skills from DGET Institute and must have studied english / communication skills and basic computer 12th Dipolma level and above.
नोकरी ठिकाण : औंध, पुणे
मुलाखतीचे ठिकाण : औद्योगिक प्रशिक्षण संस्था, औंध, पुणे.
Official Site : www.pune.gov.in
टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.
फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 31 August, 2018
Important Links
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका | |||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|