औद्योगिक प्रशिक्षण संस्था [Industrial Training Institute, Bhandara] भंडारा येथे 'शिल्प निदेशक' पदांच्या ०८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक २४ ऑगस्ट २०१८ रोजी सकाळी ११:०० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
अधिक माहिती खालीलप्रमाणे :
शिल्पनिदेशक जोडारी : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) Degree in Mechanical Engineering / Diploma in Mechanical Engineering / NTC / NAC in Fitter ०२) Maximum 01/02 year Exeperience
शिल्पनिदेशक वीजतंत्री : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) Degree in Electrical / Electrical and Electronics Engineering / Diploma Electrical / Electrical and Electronics Engineering / NTC / NAC in Electrician ०२) Maximum 01 year Exeperience
शिल्पनिदेशक इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) Degree in Electronics / Engineering / Diploma Electrical / Electrical and Electronics Engineering / NTC / NAC in Electrician ०२) Maximum 01 year Exeperience
शिल्पनिदेशक संधाता ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) Degree in Mechanical Metallurgy / Production Engineering / Mechantronic / Diploma in Mechanical and Allied / NTC / NAC in Welder ०२) Maximum 01 year Exeperience
शिल्पनिदेशक माशिनिस्ट : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) Degree in Mechanical Engineering / Mechantronic / Diploma in Mechanical and Allied / NTC / NAC in Machinist ०२) Maximum 01 year Exeperience
शिल्पनिदेशक कोपा : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) B.E. / BTech in Computer Science / IT / Post Graduate in Computer Science Application / IT / NIELT B Level with ०२) Maximum 01 year Exeperience
निदेशक- एम्प्लॉबिलिटी स्किल : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) MBA / BBA with two years experience / Graduate in Sociology / Social Welfare / Economics / Diploma with two years experience ०२) Maximum 01 year Exeperience
पीपीपी समन्वयक : ०१ जागा
शैक्षणिक पात्रता : ०१) Any Graduate with three year experince in relevant field. ०२) Maximum 01 year Exeperience
वेतनमान (Pay Scale) : ८,०००/- रुपये ते १०,०००/- रुपये
नोकरी ठिकाण : भंडारा
मुलाखतीचे ठिकाण : औद्योगिक प्रशिक्षण संस्था, संस्था, तुमसर, जि. भंडारा.
Official Site : www.dvet.gov.in
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆 | |||||
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆 | |||||
आपले वय मोजण्याकरिता |
|||||
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी |
वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
||||
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका |
|||||
सर्व नवीन जाहिरातींसाठी |
NMK (येथे क्लिक करा) |
||||
जिल्हा नुसार जाहिराती |
|||||
|
Goa Home Guard Bharti 2024
एकूण जागा : 143
अंतिम दिनांक : ०२ एप्रिल २०२४
[Police Bharti] पोलीस भरती 2024 - मेगाभरती [मुदतवाढ]
एकूण जागा : 17471+
अंतिम दिनांक : १५ एप्रिल २०२४
[Raigad Police Bharti] रायगड पोलीस भरती 2024 [मुदतवाढ]
एकूण जागा : 422
अंतिम दिनांक : १५ एप्रिल २०२४
[Navi Mumbai Police] नवी मुंबई पोलीस भरती 2024 [मुदतवाढ]
एकूण जागा : 185
अंतिम दिनांक : १५ एप्रिल २०२४
[Wardha Police Bharti] वर्धा पोलीस भरती 2024 - [मुदतवाढ]
एकूण जागा : 20
अंतिम दिनांक : १५ एप्रिल २०२४
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.