आयटीआय लिमिटेड [ITI Limited] मध्ये कंत्राटी अभियंता पदांच्या १२९ जागा

Date : 16 January, 2020 | MahaNMK.com

icon

आयटीआय लिमिटेड [ITI Limited] मध्ये कंत्राटी अभियंता पदांच्या १२९ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २५ जानेवारी २०२० आहे. ऑनलाइन भरलेल्या  अर्जाची प्रत पोहचण्याची अंतिम दिनांक ३० जानेवारी २०२० आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

कंत्राटी अभियंता (Contract Engineers) : १२९ जागा

शैक्षणिक पात्रता : किमान ६५% गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग पदवी [SC/ST/PWD - ६३% गुण]

वयाची अट : १५ जानेवारी २०२० रोजी १८ वर्षे ते २८ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट, PWD - १० वर्षे सूट]

शुल्क : ४००/- रुपये [SC/ST/PWD - शुल्क नाही]

वेतनमान (Pay Scale) : १८,०००/- रुपये ते २०,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Additional General Manager - HR (NS & M) ITI Limited, Network Systems Unit, F-100, Dooravaninagar, Bangalore -560 016.

Official Site : www.itiltd.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.