शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्र [ITI] नागपूर येथे विविध पदांच्या जागा

Updated On : 29 August, 2018 | MahaNMK.comशासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्र [Government Industrial Training Institute] नागपूर येथे विविध पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज मुलाखत दिनांक ३१ ऑगस्ट २०१८ रोजी सकाळी १०:०० वाजता ते दुपारी ०२:०० वाजता आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

प्राचार्य (Principal)

शैक्षणिक पात्रता : बी.ई. मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रिकल, अनुभव ५ वर्षे डिप्लोमा मेनिकल किंवा इलेक्ट्रिकल, अनुभव ८ वर्षे

इलेक्ट्रीशियन निदेशक (Electrician Nideshak)

शैक्षणिक पात्रता : बी.ई. इलेक्ट्रिकल अनुभव १ वर्ष, डिप्लोमा इलेक्ट्रिकल, अनुभब २ वर्षे /आय.टी.आय. (इलेक्ट्रिशियन) अनुभव ३ वर्षे 

फिटर निदेशक (Fitter Nideshak)

शैक्षणिक पात्रता : बी. ई. मेकॅनिकल अनुभव २ वर्ष, डिप्लोमा मेकेनिकरन, किंवा आय.टी.आय (फिटर) अनुभव ०३ वर्षे

वायरमॅन (wireman)

शैक्षणिक पात्रता : डिप्लोमा इलेक्ट्रिकल अनुभव ३ वर्षे / आय.टी.आय. (वायरमन) अनुभव ३ वर्षे

टीप : वायरमॅन निदेशक - काटोलकरिता जागा उपलब्ध

इंजिनिअरिंग ड्रॉइंग डायरेक्टर (Engineering Drawing Nideshak)

शैक्षणिक पात्रता : बी ई. मेकॅनिकल अनुभब १ वर्ष डिप्लोमा मेकॅनिकल, अनुभव ०२ वर्षे

नोकरी ठिकाण : नागपूर

मुलाखतीचे ठिकाण : विद्यापीठ आयटीआय, कामती, प्लॉट क्र. एल -१, चौधरी रुग्णालय, जे.एन. रोड, कामठी जि. नागपूर.

Official Site : www.govtitinagpur.org

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 31 August, 2018

Share
Share This
PDF
Download PDF
Official Website
Official Site

Note: नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :