जाहिराती / Recruitment News

उपविभागीय दंडाधिकारी [Police Patil] जळगाव जिल्हा येथे 'पोलीस पाटील' पदांच्या २५७ जागा [मुदतवाढ]

Updated On : 17 May, 2018 | MahaNMK.com

Share : हि माहिती मित्रांना कळवायला विसरू नका

उपविभागीय दंडाधिकारी [Sub-division Magistrate, Jalgaon District Police Patil] जळगाव जिल्हा येथे पोलीस पाटील पदांच्या २५७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २५ मे २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.


जाहिरात डाऊनलोड करा | ऑनलाईन अर्ज करा

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

पोलीस पाटील (Police Patil)

जाहिरात (Notification) : जळगाव (उपविभाग)

जाहिरात (Notification) : भुसावळ

जाहिरात (Notification) : चाळीसगाव

जाहिरात (Notification) फैजपूर

जाहिरात (Notification)  पाचोर

जाहिरात (Notification) येरंडोल 

जाहिरात (Notification) : अमलनेर

शैक्षणिक पात्रता : १० वी उतींर्ण

वयाची अट : १६ मे २०१८ रोजी २५ वर्षे ते ४५ वर्षापर्यंत

शुल्क : ५००/- रुपये [मागासवर्गीय - ३००/- रुपये]

नोकरी ठिकाण : जळगाव (उपविभाग), भुसावळ, चाळीसगाव, फैजपूर, पचोर, येरंडोल आणि अमलनेर.

सुधारित जाहिरनामा (Improved Notification) : पाहा

Official Site : www.jalgaonexam.com

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 25 May, 2018

Share
Share This
PDF
Download PDF
Official Website
Official Site

टिप्पणी करा (Comment Below)


नवीन जाहिराती :