जवाहर ग्रामीण आरोग्य केंद्र पुणे येथे विविध पदांच्या जागा

Updated On : 23 August, 2018 | MahaNMK.comजवाहर ग्रामीण आरोग्य केंद्र [Jawahar Gramin Arogya Kendra] पुणे येथे विविध पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १९ सप्टेंबर २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

वैद्यकीय अधिकारी (Medical Officer)

शैक्षणिक पात्रता : बी. ए. एम.एस. / बी.एच.एम.एस

फार्मासिस्ट (Pharmacist)

शैक्षणिक पात्रता : डी. फार्म / बी.फार्म/एम.फार्म

प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Laboratory Technician)

शैक्षणिक पात्रता : सी.एम.एल.टी. / डी.एम.एल.टी.

एक्सरे तंत्रज्ञ (X-ray Technician)

शैक्षणिक पात्रता : टेक्निशियन कोर्स पूर्ण 

नर्स (Nurse)

शैक्षणिक पात्रता : एएनएम / जीएनएम

लिपिक / पर्यवेक्षक (Clerk / Supervisor)

शैक्षणिक पात्रता : १२ वी उतीर्ण

मुख्य क्लर्क (Chief Clerk)

शैक्षणिक पात्रता : पदवीधर (संगणक ज्ञान)

आरोग्य सेवक / सेविका (Health servent)

शैक्षणिक पात्रता : १० वी उतीर्ण

वाहन चालक (Driver)

शैक्षणिक पात्रता : आर टी ओ परवान.धारक

शिपाई (Peon)

शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण

गार्ड - वॉचमन (Guard - Watchman)

शैक्षणिक पात्रता : ०९ वी उत्तीर्ण

सफाई कामगार / मदतनीस (Safai Kamgar / Helper)

शैक्षणिक पात्रता : ०९ वी उत्तीर्ण

नोकरी ठिकाण : पालघर 

अर्ज पाठविण्याचा पत्ता :  कार्यालय म. ग्रा. आ. नि. व शिक्षण संस्था शिक्रापूर, शरद बँकेशेजारी, ता. शिरूर, जि. पुणे - ४१२२०८.

Official Site : www.palghar.gov.in

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 19 September, 2018

Share
Share This
PDF
Download PDF
Official Website
Official Site

Note: नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :