जवाहर ग्रामीण आरोग्य केंद्र अहमदनगर येथे विविध पदांच्या जागा

Date : 16 October, 2018 | MahaNMK.com

जवाहर ग्रामीण आरोग्य केंद्र अहमदनगर येथे विविध पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज  पोहचण्याची अंतिम दिनांक २२ नोव्हेंबर २०१८ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

वैद्यकीय अधिकारी (Medical Officer)

शैक्षणिक पात्रता : बी.ए.एम.एस. / बी. एच.एम.एस.

फार्मसिस्ट (Pharmacist)

शैक्षणिक पात्रता : डी.फार्म / बी.फार्म

प्रयोगशाळा तंत्रज्ञान (Laboratory Technician)

शैक्षणिक पात्रता : सी.एम.एल.टी. / डी.एम.एल.टी.

एक्स-रे तंत्रज्ञ (X-ray Technician)

शैक्षणिक पात्रता :  टेक्निशियन कोर्स पूर्ण 

परिचारिका (Nurse)

शैक्षणिक पात्रता : ए.एन.एम. / जी.एन.एम.

क. लिपिक / आ. सुपरवायझर  (Clerk / Supervisor)

शैक्षणिक पात्रता : १२ वी उत्तीर्ण

मुख्य लिपिक (Chief Clerk)

शैक्षणिक पात्रता : पदवीधर (संगणक ज्ञान)

 आरोग्य सेवक / सेविका (Health servent) 

शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण

 वाहन चालक (Driver) 

शैक्षणिक पात्रता : आर.टी.ओ. परवानधारक

 शिपाई (Peon) 

शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण

रक्षक - वॉचमन (Guard - Watchman)

शैक्षणिक पात्रता : ०९ वी उत्तीर्ण

सफाई कामगार / मदतनीस (Safai Kamgar / Helper)

शैक्षणिक पात्रता : ०९ वी उत्तीर्ण

शुल्क : १०००/- रुपये [मागासवर्गीय - ५००/- रुपये]

नोकरी ठिकाण : अहमदनगर 

अर्ज पाठविण्याचा पत्ता :  कार्यालय म. ग्रा. आ. नि. व शिक्षण संस्था शिक्रापूर, शरद बँकेशेजारी, ता. शिरूर, जि. पुणे – ४१२२०८.

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.