icon

जळगाव शहर महानगरपालिका [JCMC] येथे शहर समन्वयक पदांची ०१ जागा

Updated On : 8 November, 2019 | MahaNMK.com



जळगाव शहर महानगरपालिका [Jalgaon City Municipal Corporation] येथे शहर समन्वयक पदांची ०१ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज करण्याचा पोहचण्याची व मुलाखत अंतिम दिनांक १५ नोव्हेंबर २०१९ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

शहर समन्वयक (City Coordinator) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातील खालीलपैकी कोणत्याही शाखेतील पदवी बी.ई. / एम.ई. (सिव्हिल / संगणक) ०२) संगणकाचे हाताळणीचे संपूर्ण ज्ञान आवश्यक ०३) मराठी व इंग्रजी भाषेचे पुरेसे ज्ञान आवश्यक. ०४) वर नमूद विषय व त्या आनुषंगिक अन्य प्रकारच्या कामांचा अनुभव असणाऱ्यास प्राधान्य.

वयाची अट : ३१ ऑक्टोबर २०१९ रोजी ४० वर्षे 

शुल्क : शुल्क नाही 

वेतनमान (Pay Scale) : ३०,०००/- रुपये

नोकरी ठिकाण : जळगाव (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता व मुलाखतीचे ठिकाण : मा.न.पा. ८ वा मजला आरोग्य विभाग.

Official Site : www.swachhbharatmission.gov.in/ www.jcmc.gov.in/ www.swachhbharaturban.gov.in

टीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 16 November, 2019

Important Links

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

टिप्पणी करा (Comment Below)

नवीन जाहिराती :