झारखंड गृह संरक्षण कॉर्प्स [JHDC] मध्ये 'होम गार्ड' पदांच्या ४५२ जागा

Date : 3 April, 2018 | MahaNMK.com

झारखंड गृह संरक्षण कॉर्प्स [Jharkhand Home Defence Corps] मध्ये 'होम गार्ड' पदांच्या ४५२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १६ एप्रिल २०१८ रोजी दुपारी ३:०० वाजेपर्यंत आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

आपल्या मित्रांना पाठवा :

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

होम गार्ड (Home Guards)

  • ग्रामिण होम गार्डस : ३७६ जागा

  • अर्बन होम गार्डस : ७६ जागा

शैक्षणिक पात्रता : ०७ वी उतींर्ण / १० वी उतींर्ण

वयाची अट : ०१ जानेवारी २०१८ रोजी १९ वर्षे ते ४० वर्षे

नोकरी ठिकाण : झारखंड

अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिला समादेष्टा, झारखण्ड गृह रक्षा वाहिनी, जामताड़ा, पिन कोड ८१५३५१.

Official Site : www.palamu.nic.in

आपल्या मित्रांना पाठवा :
👉 Telegram वर मोफत Job Alert मिळवण्याकरिता येथे क्लिक करा ✅🏆
🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆

आपले वय मोजण्याकरिता

Age Calculator

सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी

वर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका

येथे क्लिक करा

सर्व नवीन जाहिरातींसाठी

NMK (येथे क्लिक करा)

जिल्हा नुसार जाहिराती

येथे क्लिक करा

नवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी "www.MahaNMK.com" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.